mumbai local news saam tv
Video

धक्कादायक! लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, रक्तबंबाळ होईपर्यंत महिलेला हाणलं, पाहा व्हिडिओ

Violent Women Fight In Virar Local Train: मिरा रोड ते भाईंदरदरम्यान विरार लोकलमध्ये जागेच्या वादावरून दोन महिलांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. एका महिलेला गंभीर दुखापत झाली.

Omkar Sonawane

लोकलमध्ये महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना विरार लोकलमधील मिरारोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान घडलीय. लोकलमधील जागेच्या वादावरून दोन महिलांमध्ये रक्तबंबाळ होईपर्यंत हाणामारी झाली. रेल्वे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही महिलांना गाडीतून खाली उतरवले. या घटनेबाबत दोघींपैकी कुणीही तक्रार दाखल न केल्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला नाहीये.

ही रेल्वेवरील चर्चगेट-विरार लोकलमध्ये ही घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जागेच्या वादावरून दोन महिला एकमेकींना भिडल्या. ही मारहाण इतक्या टोकाला गेली की त्यामुळे एका महिलेचे डोके फुटले आणि ती रक्तबंबाळ झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad News: दरडग्रस्तांचं पुनर्वसन रखडलं; 44 कुटुंबांचा स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरज चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पदी निवड होताच छावा संघटना आक्रमक

Pune: गंभीर विषयावर बैठक, माजी महापौर गेम खेळण्यात दंग; VIDEO व्हायरल; नागरिक संतापले

बायकोच्या नावाने १ लाखांची FD करा; पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किममधून मिळतील उत्तम रिटर्न्स

Dohale Jevan History: गरोदर महिलेचे डोहाळे जेवण का करतात? कधीपासून सुरू झाली ही प्रथा

SCROLL FOR NEXT