virar vinod tawde money distribution news 
Video

Vinod Tawde Money Distribution : विनोद तावडेंना घेराव, कार्यकर्ते भिडले, हाणामारी अन् जोरदार राडा

Vinod Tawde Money Distribution : दोन ते तीन तासांपासून विनोद तावडेंना बविआच्या कार्यकर्त्यांनी घेरलेय, त्यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला.

Namdeo Kumbhar

vinod tawde money distribution : ऐन निवडणूक काळातील आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर बविआने गंभीर आरोप केलाय. विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बविआने केलाय. मागील तीन तासांपासून बविआचे कार्यकर्त्ये हॉटेलमध्ये आणि बाहेरही तळ ठोकून उभे आहेत. तावडेंना बविआच्या कार्यकर्त्यांनी घेरले. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि राडा झाला.

काही कार्यकर्त्यांनी विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप केला. बविआच्या एका कार्यकर्त्यांने तर पाकिटं आणि पैसे दाखवल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मतदानाला फक्त २४ तासांचा कालावधी शिल्लक राहिला असतानाच विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप झालाय.

विनोद तावडेंनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेत. तावडे १५ कोटी घेऊन आले होते, मला २५ वेळा फोन केला,माफी मागितली, असे हितेंद्र ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT