vinod patil will be fill up candidate nomination form  Saam TV
Video

Vinod Patil News | विनोद पाटलांमुळे शिवसेनेची कोंडी होणार?

Vinod Patil Today News | विनोद पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. ते भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाटील हे संभाजीनगरमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Saam TV News

विनोद पाटील हे दोन दिवसात आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. संभाजीनगरमधून विनोद पाटील हे आपली निवडणूक लढवणार आहेत. संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिल्यामुळे विनोद पाटील हे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विनोद पाटील यांच्या नाराजीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rules Change June 2026: ATM चा व्यवहार ते एलपीजी, १ जूनपासून कोणकोणते बदल होणार?

Maharashtra News Live Update: परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूकीसाठी महाविकास आघाडीतील उमेदवारी घोषित

वयाची पन्नाशी ओलांडली तरी दिसते इतकी सुंदर; 'धक धक गर्ल'चं गुलाबी सौंदर्य पाहून उडेल झोप

Panhala Fort : कोल्हापूरजवळील ऐतिहासिक रत्न! पन्हाळा किल्ल्याचे जुने नाव काय?

Kalyan Banerjee : पश्चिम बंगालमध्ये तणाव, खासदारावर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT