Vinod Patil slams government’s GR on Maratha reservation, calls it just a paper. Saam Tv
Video

Maratha Reservation Controversy: हा जीआर फक्त कागद; मराठा आरक्षणावर विनोद पाटील यांची जोरदार टीका|VIDEO

Vinod Patil Say About Maratha Reservation: मराठा आरक्षण जीआरवर विनोद पाटील यांची टीका केली आहे. हा जीआर फक्त कागद असून यातून समाजाला काहीही नवे मिळणार नाही"असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Omkar Sonawane

विनोद पाटील यांनी मराठा आरक्षण जीआरवर टीका केली.

"हा जीआर फक्त कागद असून यातून काहीही मिळणार नाही" असा दावा केला.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी जीआर स्पष्ट करावा अशी मागणी केली.

साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर सविस्तर भाष्य केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता यामध्ये वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील तान दिलेल्या जीआरचा टाचणी एवढाही फायदा होणार नसून समाजाला यातून काहीच नवीन मिळाल नाहीये अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे येऊन या जीआरच अर्थ सांगितला पाहिजे. असे विनोद पाटील म्हणाले होते. यावरच त्यांनी साम टीव्हीला विशेष मुलाखत देत या जीआरबद्दल सविस्तर माहिती दिलीय. पाहा त्या संदर्भात व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Viral Video :बोंबिल मासा खाताय? वेळीच सावध व्हा! माश्याला लाल कलर लावतानाचा व्हिडिओ होतोय VIRAL

Fact Check: रेल्वेत रिक्षा टाकून भैय्ये पळाले? मराठी बोलता येत नसल्याने भैय्ये घाबरले?

Maharashtra News Live Update: धनुष्यबाण एकनाथ शिंदेंचाच! कोणी काहीही बोलले तरी फरक पडत नाही; आमदार आमश्या पाडवी यांचा दावा

मंत्र्यांची जरांगेंशी चर्चा निष्फळ, जरांगे आंदोलनावर ठाम, सरकारला धास्ती

FDA ची राज्यभर धडक कारवाई; मुंबई क्रिकेट क्लबसह ११ ठिकाणाचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT