Vinod Patil Saam Tv Exclusive  Saam Tv News
Video

Vinod Patil Saam Tv Exclusive | उमेदवारी का मिळाली नाही? विनोद पाटलांचं पुढचं प्लॅनिंग काय?

Saam TV News

Vinod Patil Saam Tv Exclusive | विनोद पाटील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यासाठी नागपुरात दाखल झाले होते. यानंतर त्यांनी साम टीव्हीला Exclusive मुलाखत दिली. यावेळी "आजची भेट मला उमेदवारी मिळावी यासाठी होती मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वतः मला ही जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले ती जागा मला मिळू शकली नाही. पण आभार मानण्यासाठी मी आज आलो होतो. तसेच मतदारसंघात संदर्भात माझी सकारात्मक चर्चा केली" असं विनोद पाटील म्हणाले. त्याचबरोबर काहीही झालं तरी मी उमेदवारी दाखल करून निवडणूक लढवणार आहे. माझ्यापाशी विजयाचं गणित असल्यामुळे मी निवडून येईल असाही दावा विनोद पाटील यांनी साम टीव्ही शी बोलताना केलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

SCROLL FOR NEXT