VIDEO: लाडकी बहीण योजनेवरील Ravi Rana यांच्या 'त्या' विधानावर Vijay Wadettiwar यांची जोरदार टीका  Saam TV
Video

VIDEO: लाडकी बहीण योजनेवरील Ravi Rana यांच्या 'त्या' विधानावर Vijay Wadettiwar यांची जोरदार टीका

Vijay Wadettiwar News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन रवी राणा यांचं धक्कादायक वक्तव्य, यावरुन विजय वडेट्टीवारांची जोरदार टीका.

Uday Satam

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमानपत्र वितरण सोहळ्यातून आमदार रवी राणा यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे, आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयाचे 3 हजार करू, मला आशीर्वाद दिला नाही तर, मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार. असा मिश्कील दम रवी राणा यांनी दिला आहे. रवी राणांनी केलेल्या या धक्कादायक वक्तव्यावरुन आता राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. यावर विजय वडेट्टीवारांनी जोरदार टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT