Vijay wadettivar NEws SaamTv
Video

Vijay Wadettiwar : 'त्यांची मस्ती विधानसभेत उतरेल'; वडेट्टीवारांचा हल्ला

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जिभ छाटणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस देईल, असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या या विधानावरुन काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Saam Tv

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जिभ छाटणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस देईल, असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या या विधानावरुन काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ टाकला आहे. यात वडेट्टीवार यांनी 'संजय गायकवाड औकातीबाहेर बोलत आहे, राहुल गांधी यांचे नाव घेण्याची त्याची औकात नाही. तो कुठे आणि त्याचा पक्ष कुठे आहे. येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत तुमचा माज आणि मस्ती उतरेल', असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी घणाघात केला आहे.

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याळा ११ लाखांचे बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे काँगेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी काँग्रेसकडून बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT