Vijay Shivtare News  Saam TV
Video

Vijay Shivtare News : आईचे पैसे चोरून बिड्या फुकायचो, शिवतारेंनी सांगितला किस्सा

चौथीत असताना मी बिड्या फुकायचो अशी आठवण शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सांंगितली आहे. तसेच लहान असताना मी खुप वांड होतो असेही शिवतारे म्हणाले.

Tushar Ovhal

चौथीत असताना मी बीडी प्यायचो, खुप वांड होतो अशी आठवण शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सांगितली. पुण्याच्या सासवडमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा विजय शिवतारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तेव्हा शिवतारे म्हणाले की लहानपणी मी खुप वांड होतो. आईकडचे पैसे चोरून मी बिड्या विकत घ्यायचो. चार बिड्या फुकल्यानंतर मी बेशुद्ध व्हायचो. पण शाळेत अभ्यासात मी हुशार होतो, वर्गात माझा नेहमी पहिला नंबर यायचा असेही शिवतारे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update : मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस बरसणार ; जाणून घ्या सविस्तर

GK: दोन राष्ट्रपती असलेला एकमेव देश कोणता? ९९% लोकांना माहित नसेल

Ladki Bahin Yojana: २७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद?

Nilesh Sable : बॉलिवूड कलाकार अन् मराठी भाषा, CHYD बाबत निलेश साबळे स्पष्ट म्हणाला...

Mumbai: घरातले साखरझोपेत, वाहतूक पोलिसानं टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेत आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT