vihang sainaik  Saam tv
Video

VIDEO : MCAअध्यक्षपदासाठी विहंग सरनाईक उत्सुक; नाना पटोले देखील निवडणुकीच्या रिंगणात

vihang sarnaik News : MCAअध्यक्षपदासाठी विहंग सरनाईक यांनी अर्ज दाखल केला आहे. नाना पटोले देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनांतर अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. येत्या २३ जुलै रोजी या पदासाठी निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे नाना पटोले देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशन पोटनिवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी विहंग सरनाईक यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. मुंबई प्रीमियरचे सध्या अध्यक्ष विहंग आहेत. विहंग यांच्यासहित अजिंक्य नाईक आणि नाना पटोले, भूषण पाटील यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

काँग्रेसचे नाना पटोले आणि भूषण पाटील निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नाना पटोले आणि भूषण पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.भूषण पाटील यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र पियूष गोयल यांनी त्यांचा पराभव केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT