VIDYANAND BAPAT EXCLUSIVE INTERVIEW saam tv
Video

विद्यानंद बापट यांचा हिंदू परंपरेला विरोध? पाहा EXCLUSIVE मुलाखत|VIDEO

Vidyanand Bapat Exclusive Interview: विद्यानंद बापट हिंदू परंपरेच्या विरोधात आहेत का? पुण्यातील गणेशोत्सवातील डीजे, ढोल-ताशा आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर बापट यांनी साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' कार्यक्रमात दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली.

Omkar Sonawane

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा विद्यानंद बापट यांनी लावून धरला आहे. गणपती मिरवणुकांमध्ये डीजे आणि मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरवर बंदी घालावी असा आग्रह त्यांनी धरला आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन मतमतांतरे पाहायला मिळत असून त्यांच्यावर काल हल्ला देखील झाला. याच सगळ्यावर त्यांनी साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या कार्यक्रमाला मुलाखत दिली. दरम्यान बापट यांच्यावर काही संघटनांनी ते हिंदू परंपरेच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे. यावरच बापट म्हणाले, ढोल ताशाला विरोध हा परंपरा म्हणून नसून तर ध्वनिप्रदूषण म्हणून करत असल्याचे त्यांनी सांगितले. ढोल आणि डीजेच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होतो म्हणून विरोध असल्याचे बापट म्हणाले.

तसेच अनेक एअरपोर्टवर विमामानाचे वेळापत्रक डिजिटल स्वरूपात असते. त्याची कुठलीही घोषणा होत नाही फक्त आपातकालीन परिस्थितीमध्ये माइकवर घोषणा केली जाते. याआधी प्रत्येक विमानाच्यावेळेची घोषणा केली जात असे. मात्र, ध्वनिप्रदूषणामुळेच ते बंद केले. तसेच गणेशोत्सवात सर्व मिरवणुकांमध्ये नागरिकांनी जर हेडफोन लावले आणि साजरा केला तर मला कुठलीही अडचण नाही असे विद्यानंद बापट म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PSI ची हत्या, ठाण्यातील कुख्यात गुंडाला अटक; महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ

Maharashtra News Live Update : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा मेट्रोतून प्रवास

Anant Chaturdashi 2026: मुंबई-पुण्यात बाप्पाला निरोप; विसर्जन मिरवणुकांना सुरुवात, भक्तांची अलोट गर्दी

Without Sugar Tea: चहामध्ये साखर टाकणे बंद केल्यास शरीरात होतात 5 मोठे आश्चर्यचकित बदल

Political News : शिंदे सेनेच्या आणखी एका नगरसेवकाच पद धोक्यात, अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेने बजावली नोटीस

SCROLL FOR NEXT