Vidhan Sabha Seats Distribute Saam TV
Video

Special Report : लोकसभा कामगिरीवर विधानसभेचं जागावाटप? बिग ब्रदर धाकट्यांचा मान ठेवणार?

Vidhan Sabha Seats News Today | लोकसभा निवडणूकांचे निकाल लागण्यापूर्वीचं आता राज्यात विधानसभेच्या जागांवरून दावे प्रतिदावे सुरू झालेत,महायुतीत जागावाटपावरून बरीच नाराजी होती त्यामुळे मित्र पक्षांनी विधानसभेसाठी आतापासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे.

Saam TV News

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वीच राज्यात विधानसभेच्या जागांवरुन दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. महायुतीत लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरुन बरीच नाराजी होती. त्यामुळे मित्रपक्षांनी विधानसभेसाठी आत्तापासूनच आक्रमक भूमिका घेतलीय. महायुतीचं जागावाटप मात्र लोकसभेच्या कामगिरीवर अवलंबून असेल अशी माहिती सुत्रांनी दिलीये...त्यावरचा हा रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आशिष शेलार यांच्या वोट जिहाद च्या मुद्द्याला मनसेकडून जोरदार उत्तर

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

Chanakya Niti: सर्वात जास्त ज्यावर प्रेम करतो तोच घात करतो? चाणक्यांनी सांगितलं गुपित

Forest Department Recruitment: खुशखबर! वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Moto G67 Power 5G Launched: अडीच बॅटरी बॅकअप, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, ५० मेगापिक्सेल कॅमेरा; दमदार फीचरवाला Moto चा G67 Power 5G लाँच

SCROLL FOR NEXT