Uddhav Thackeray Delhi Visit Saam Tv
Video

VIDEO: विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू; उद्धव ठाकरेंचा ३ दिवस दिल्ली दौरा

Uddhav Thackeray Delhi Visit: महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. यामुळे उद्धव ठाकरे ३ दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : उद्धव ठाकरे पुढील तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आप आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांची देखील भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाल्याचं दिसतंय. शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहा, सात आणि आठ ऑगस्ट रोजी दिल्ली दौऱ्यावर असल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे. त्यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील असल्याची माहिती राऊतांनी दिलीय. राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झालीय. त्यामुळेच राजकीय नेत्यांच्या दौरे आणि भेटीगाठी वाढल्या असल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT