Mahayuti Governmen  Saam TV
Video

MLC Election : बंडखोरी थांबली! अब्दुल सत्तारांचा मुलगा उमेदवारी अर्ज घेणार मागे

छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणुकीसाठी अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार आज आपली उमेदवारी मागे घेणार आहेत. आज सकाळी अकरा वाजता ते उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपला ही जागा सुटलेली असतानाही समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत बंडखोरीची चर्चा रंगली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद मतदारसंघात महायुतीतील अंतर्गत वाद मिटल्याचे मानले जात असून बंडखोरी रोखण्यात महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाला यश आल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT