Video Saam Digital
Video

Video : लाकडं गोळा करण्यासाठी गेलेला तरुण सुसरी नदीत अडकला, पाहा थरारक VIDEO

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील सीमा लागत असलेल्या मध्य प्रदेशातील खेतिया गावात लाकडं गोळा करण्यासाठी गेलेला तरुण सुसरी नदीच्या मध्यभागी अडकला होता. मात्र ग्रासस्थांनी त्याला सुखरुप बाहेर काढलं

Sandeep Gawade

राज्यात संध्या मुसळधार पाऊस पडत असून नदी नाल्यांना पुन्हा पुर आला आहे. नंदुरबारमध्येही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सीमा लागत असलेल्या मध्य प्रदेशातील खेतिया गावात लाकडं गोळा करण्यासाठी गेलेला तरुण नदीच्या मध्यभागी अडकला होता.सुसरी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे तरुण अडकून पडला होता. मात्र ग्रामस्थांना दोरीच्या साह्याने तरुणाला वाचवण्यात ग्रामस्थांना मिळाले यश आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Titwala : कोहळा, टाचण्या टोचलेलं लिंबू अन् कोंबडीचे पाय...; भाडेकरूच्या घराबाहेर जादूटोणा, टिटवाळ्यातील भयंकर प्रकार

Maharashtra News Live Update: अंबरनाथ पालिकेत ३७ कामांचे टेंडर बिलो रेटने ओपन!

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला; दोघांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

Famous Actress : 'बिग बॉस' शोचे आमिष दाखवून प्रसिद्ध अभिनेत्रीला ११ लाखांचा गंडा, मुंबईत तिघांविरुद्ध गुन्हा

Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT