Crowd Gathered To Welcome Team India Saam Digital
Video

Video: Team INDIA च्या स्वागतासाठी वानखेडे मैदानावर तुफान गर्दी, ढोलताशांचा गजर

Video of Crowd At Wankhede Stedium Who Came To Welcome Team India: Team INDIA टी-२० विश्वचषक जिंकून आज मायदेशात परतत आहे. त्याच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांची तुफान गर्दी झाली आहे. ढोल ताशांचा गजर सुरू आहे.

Sandeep Gawade

भारतीय क्रिकेट संघाने अमेरिकेत झालेल्या टी-२० विश्वचषकावर तब्बल १७ वर्षांनंतर मोहोर उमटवली आहे. आज संघ भारतात परतला आहे. मुंबईतील वानखेडे मैदावर आज संघाचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे. तसंच १२५ कोटींचं बक्षिसही देण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. वानखेडे मैदावर आणि मैदानाबाहेर क्रिकेट चाहत्यांची तुफान गर्दी झाली आहे. जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. ढोल ताशांच्या गजरात भारतीय संघातील खेळांडूंचं स्वागत करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Kranti Redkar: '... आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली'; क्रांती रेडकरने सांगितली छबिल-गोदोच्या जन्माची खास आठवण

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT