VIDEO: 'राज्यात अंडरर्व्लडची सत्ता', पत्रकारपिरषदेतून Sanjay Raut यांची घणाघाती टीका  Saam TV
Video

VIDEO: 'राज्यात अंडरर्व्लडची सत्ता', पत्रकारपिरषदेतून Sanjay Raut यांची घणाघाती टीका

Sanjay Raut PC News: संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेदरम्यना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

Uday Satam

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तुलना थेट अंडरर्व्लडशी केली आहे. अंडरवर्ल्ड एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये सत्ता चालवतात असं संजय राऊत म्हणाले. धारावी प्रकल्पाच्या नावावर एकही वीट रचू देणार नाही असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे. तर महाराष्ट्राची सत्ता चालवणरी तिन टोळ्यांची गॅंग आहे असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार राजेश पाडवी यांनी नाशिकमध्ये घेतली आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची भेट

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! जुनी पेन्शन योजना परत येणार; 'या' राज्य सरकारच्या निर्णयाने खळबळ

Jio Recharge: खुशखबर! फक्त 666 रुपयांमध्ये इतक्या दिवसांची वैधता, Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

SCROLL FOR NEXT