VIDEO: Sachin Vaze यांच्यावरील 'त्या' आरोपांवर Anil Deshmukh यांचा जोरदार पलटवार  Saam TV
Video

VIDEO: Sachin Vaze यांच्यावरील 'त्या' आरोपांवर Anil Deshmukh यांचा जोरदार पलटवार

Anil Deshmukh on Sachin Vaze News: अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घेतात, सचिन वाझे यांचे अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप.

Uday Satam

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यामातून पैसे घेतात असा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी केले आहेत. यावर आता अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करुन वस्तुस्थिती समोर आणल्यामुळे ही त्यांची नवीन चाल असल्याचं देशमुख म्हणाले. सचिन वाझे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं मुंबई हायकोर्टाने म्हटल्याचं देशमुखांनी सांगितलं. वाझेंच्या माध्यमातून फडणवीस आरोप लावत असल्याचा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

High Court : 'Rent’ शब्द वापरल्याने भाडेकरूचा दर्जा मिळत नाही; ३२ वर्षे सुरु असलेल्या खटल्यावर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई

Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

AI Scam: आवाज बदलून गंडा घालणाऱ्यांना लगाम कसा लागणार? झोहो CEOचा भन्नाट उपाय; 'वर्बल पासवर्ड' कसे करेल काम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT