Video Saam Digital
Video

Video : महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज ठाकरे मुंबईत परतले, कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

Raj Thackeray : महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज ठाकरे मुंबईत परतले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेंचा हा दौरा खूपच चर्चेत राहिला आहे.

Sandeep Gawade

महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज ठाकरे मुंबईत परतले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेंचा हा दौरा खूपच चर्चेत राहिला आहे. बीडमध्ये झालेल्या घटनेनंतर त्याचे ठाण्यापर्यंत पडसाद उमटले होते. या दौऱ्याला मोठा विरोध झाला होता. बीडमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना अडवून गोंधळ घातल्यानंतर त्याचे पडसाद कालच्या ठाण्याच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात उमटले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण मारलं होतं. बांगड्या, नारळही फेकले होते. त्यानंतर ठाण्यात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान आज राज ठाकरे पुण्यात होते. तिथेही मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

SCROLL FOR NEXT