VIDEO: हातात पिस्तुल आणि शेतकऱ्याला धमकी, IAS अधिकारी Pooja Khedkar यांच्या मातोश्रींचा व्हिडीओ व्हायरल Saam TV
Video

VIDEO: हातात पिस्तुल आणि शेतकऱ्याला धमकी, IAS अधिकारी Pooja Khedkar यांच्या मातोश्रींचा व्हिडीओ व्हायरल

Pooja Khedkar News: हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना धमकवल्याचा मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल, पुजा खेडकर या संपत्तीवरुन आणि खासगी गाडीवरील लाल दिव्यावरुन वादात

Uday Satam

वादग्रस्त IAS अधिकारी पुजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना धमकवल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मनोरमा खेडकर यांच्या या व्हिडीओची पुणे ग्रामीण पोलीसांकडून चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पुजा खेडकर या संपत्तीवरुन आणि खासगी गाडीवरील लाल दिव्यावरुन वादात आहेत आता व्हायरल झालेल्या ह्या व्हिडीओवरुन मनोरमा खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

Birthday Gift Ideas: लहान मुलांच्या वाढदिवसाला देता येतील असे 5 रिटर्न गिफ्ट्स

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT