Video Saam Digital
Video

Video : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; ८९.३४ मीटर फेकला भाला

Niraj Chopra : नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भालाफेक करून अंतिम फेरी गाठली आहे. या फेरीत तो अव्वल स्थानी राहिला. पहिल्याच प्रयत्नात त्याने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Sandeep Gawade

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. या खेळात अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला. दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमधील त्याच्या कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. मात्र नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भालाफेक करून अंतिम फेरी गाठली आहे. या फेरीत तो अव्वल स्थानी राहिला. मात्र, सुवर्णपदक जिंकणे त्याच्यासाठी इतके सोपे जाणार नाही कारण त्याला सातत्याने स्पर्धा देणारे 4 खेळाडू आहेत आणि यावेळीही कडवी झुंज द्यावी लागणार आहे. किशोर जेनाला पात्रता फेरीत ठराविक अंतराइतका थ्रो करता आला नाही. त्यामुळे तो फायनलसाठी पात्र ठरु शकलेला नाही. तर पात्रता फेरीत ग्रुप बी मधून नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर लांब भाला फेकला. यासह त्याने पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : पावसाळ्यात धबधबा पाहण्याचा आनंद काही औरच! पुण्यात लपलाय 'हा' निसर्गाचा अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची विशेष सुनावणी

Train Fire : स्टेशनवर ट्रेन पोहोचताच इंजिनला भीषण आग, डब्यांमध्ये पसरला धूर; प्रवाशांनी खिडक्या-दारातून मारल्या उड्या

Famous Actress : शिवीगाळ अन् चारित्र्यावर संशय; प्रसिद्ध अभिनेत्रीचे पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप, गुन्हा दाखल

Chocolate Ball Cake: लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी चॉकलेट बॉल केक; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT