Video Saam Digital
Video

Video : वाशी टोलनाक्यावर मनसेचा राडा, टोल अधिकाऱ्यांना लगावली कानशिलात

MNS Workers Vashi Toll Plaza Officer : मनसे कामगार संघटनेच्या कार्यकत्यांनी वाशीतील टोल नाक्यावर आज राडा घालत अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावली आहे. काही दिवसापूर्वी वाशी टोल नाक्यावर कामगारांच्या पगारात कपात करण्यात आली होती.

Sandeep Gawade

मनसे कामगार संघटनेच्या कार्यकत्यांनी वाशीतील टोल नाक्यावर आज राडा घालत अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावली आहे. काही दिवसापूर्वी वाशी टोल नाक्यावर कामगारांच्या पगारात कपात करण्यात आली होती. त्यानंतर आज मनसे पदाधिकारी आणि टोल प्रशासनामध्ये बैठक झाली. या बैठकीत मनसे कामगार संघटनेने मनसे स्टाईलने राडा घातला. टोल प्लाझा वरील कामगारांची पगार कपात केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या थेट कानशिलात लागवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT