Video Saam Digital
Video

Video : 'मी ठरवलं असतं तर त्यांना धाराशिव बाहेर जावू दिलं नसतं', जरांगेंनी राज ठाकरेंनाही डिवचलं

Manoj Jarange Patil On Raj Thackeray : मनोज जरांगे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. मी ठरवलं असतं तर त्यांना धाराशिव बाहेर जावू दिलं नसतं, असं म्हणतं त्यांनी राज ठाकरेंनाही डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Sandeep Gawade

मनोज जरांगे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. मी ठरवलं असतं तर त्यांना धाराशिव बाहेर जावू दिलं नसतं, असं म्हणतं त्यांनी राज ठाकरेंनाही डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही आणि अशी कोणतीही गोष्ट होणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं. मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण शांतता जागृती रॅली आज सोलापुरात आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला आहे. ओबीसी- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरात संताप व्यक्त केला. सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. मराठा ओबीसी वाद हे मताचं राजकारण आहे, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केले होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

SCROLL FOR NEXT