VIDEO: CM Ladki Bahin Yojna, वित्त विभागाला निधीची चिंता? Saam TV
Video

VIDEO: CM Ladki Bahin Yojna, वित्त विभागाला निधीची चिंता?

CM Ladki Bahin Yojna News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, योजनेवरुन विरोधकांची सरकारवर जोरदार टीका.

Uday Satam

आगामी विधानसभा निवडणूक डोऴ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवरून वाद सुरू झालाय. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना तब्बल 46 हजार कोटींची योजना राबवणार कशी असा सवाल वित्त विभागानं उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे विरोधकांनाही आयतं कोलीत मिळालंय. राज्य कडकीत असताना लाडकी बहीण योजना राबवणार कशी यावरचा हा रिपोर्ट.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT