Video Saam Digital
Video

Video : पुण्यात नदीपात्रात २ तरुण अडकले, पाहा नांदेड सीटीनजीकचा थरारक Video

Pune Nanded City Rescue Video : पुण्याच्या नांदेड सीटीजवळ दोन तरुण नदीपात्रात मध्यभागी अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्नीशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Sandeep Gawade

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांमधून मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरू झाला असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान पुण्याच्या नांदेड सीटीजवळ दोन जण नदीपात्रात मध्यभागी अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्नीशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मतीने त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. जवळपास तासभरापासून दोन तरुण नदीपात्रात अडकले आहे. पुण्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहेत. त्यातच हे तरुण नदी गेले होते. मात्र पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे ते अडकून पडले. दोघांनी नदीपात्रात खडकाचा आधार घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT