S. L. Bhyrappa Death news  Saam tv
Video

S. L. Bhyrappa Death : सुप्रसिद्ध लेखकाचं बेंगळुरुत निधन; हृदयरोगाशी झुंज ठरली अपयशी

S. L. Bhyrappa Death news : सुप्रसिद्ध लेखक एस.एल. भैरप्पा यांचं निधन झालं. त्यांची रुग्णालयातील झुंज अपयशी ठरली.

Saam Tv

सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांचं बंगळूरु येथे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एस. एल. भैरप्पा हे हृदयरोगाच्या त्रासाने त्रस्त होते. सहा महिन्यापूर्वी ते सकाळी फिरायला गेले होते. त्यावेळी जागीच कोसळले. या घटनेनंतर उपचारासाठी बेंगळूरुमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज लेखक एस. एल. भैरप्पा यांची प्राणज्योत मालवली. भैरप्पा यांनी कन्नडमध्ये २६ कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यातल्या काही कादंबऱ्या भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT