कोल्हापुरात पार्किंगवरून वाद, दोन गटांमध्ये हाणामारी, video व्हायरल saam tv
Video

CCTV Footage : पार्किंगचा वाद, वाहनांची तोडफोड; मिसळ सेंटरवरील ग्राहक- स्थानिकांमध्ये दे दणादण

Kolhapur Crime : पार्किंगचा वाद टोकाला पोहोचल्यानंतर मिसळ सेंटरवर आलेले ग्राहक आणि स्थानिकांमध्ये तुफान हाणामारी झाली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Nandkumar Joshi

रणजीत माजगांवकर, कोल्हापूर, साम टीव्ही

कोल्हापुरात वाहन पार्किंग करण्यावरून जोरदार वाद झाला. सुरुवातीला दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद आणखीनच चिघळला आणि वाहनांच्या तोडफोडीपर्यंत पोहोचला. राजारामपुरीच्या नवव्या गल्लीत एका मिसळ सेंटरवर काही ग्राहक आले होते. त्यांनी तिथल्या स्थानिकांच्या घरासमोरच गाडी पार्क केली. घरासमोरच गाडी पार्क केल्यानं ग्राहक आणि स्थानिकांमध्ये वाद झाला.

घरासमोर उभी केलेली गाडी काढल्यामुळं तरुणांच्या एका गटानं स्थानिक व्यक्तीला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दोन्ही गटांत तुफान हाणामारी झाली. तरुणांनी चारचाकी वाहनाची तोडफोड केली. तसेच बिअरच्या बाटल्याही फोडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modak Recipe : कोकणी चवीचे गव्हाच्या पिठाचे मोदक; गौरी-गणपतीला नक्की बनवा, वाचा सोपी रेसिपी

महाराष्ट्रात RTO ची मोठी धडक मोहीम! मुंबई, नाशिक, ठाण्यात सर्वांत मोठा दणका; पाहा तुमची गाडी तर यात नाही ना?

Breaking News : सरकारचा मोठा निर्णय! डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ वरून ७० वर्षांपर्यंत वाढवले; जाणून घ्या सविस्तर माहिती

Tea increase cholesterol: चहामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं? तज्ज्ञांनी सांगितलं कोणी पिऊ नये चहा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT