Vegetable Rates Today in APMC Market Saam TV
Video

Vegetable Rates : भाजीपाल्यांचे दर कडाडले, ऐन गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला भुर्दंड, पाहा आजचे भाव

Vegetable Rates Today in APMC Market : वी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने दर वाढले आहेत.

Satish Daud

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्यांच्या पिकावर मोठा परिणाम झाला असून याचा फटका भाजीपाल्याच्या दरावर झालाय. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने ऐन गणेशोत्सव काळात दर प्रचंड वधारले असून याचा फटका सर्वसामान्य जनतेच्या खिशाला बसतोय.

भाजीपाला आजचे दर

  • फरसबी - 50 रुपये

  • घेवडा - 55 रुपये

  • काकडी - 26 रुपये

  • शेवगा शेंग - 35 रुपये

  • वाटाणा - 150 रुपये

  • फ्लॉवर - 30 रुपये

  • गाजर - 27 रुपये

  • ढोबळी मिरची - 37 रुपये

  • भेंडी - 47 रुपये

  • चवळी शेंग - 28 रुपये

  • सुरण - 58 रुपये

पालेभाज्यांचे आजचे दर

  • कोथिंबीर 50 ते 100 रुपये

  • मेथी - 30 रुपये

  • पालक - 26 रुपये

  • कांदापात - 12 रुपये

  • मुळा - 40 रुपये

महिनाभरापूर्वीचे भाजीपाला दर

  • फरसबी - 35 रुपये

  • घेवडा - 45 रुपये

  • काकडी - 18 रुपये

  • शेवगा शेंग - 65 रुपये

  • वाटाणा - 90 रुपये

  • फ्लॉवर - 16 रुपये

  • गाजर - 17 रुपये

  • ढोबळी मिरची - 30 रुपये

  • भेंडी - 40 रुपये

  • चवळी शेंग - 25 रुपये

  • सुरण - 50 रुपये

महिनाभरापूर्वीचे पालेभाज्यांचे दर

  • कोथिंबीर- 10 रुपये

  • मेथी - 25 रुपये

  • पालक - 16 रुपये

  • कांदापात - 5 रुपये

  • मुळा - 40 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

Maharashtra News Live Update: अजित दादांच्या आठवणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT