Vegetable Price  Saam TV
Video

Vegetable Price Hike News: भाजीपाला महागला! सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. वातावरण बदलाचा परिणाम भाजीपाल्यावर होत असल्याचे दिसून येत आहे.

Saam TV News

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. वातावरण बदलाचा परिणाम भाजीपाल्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. भाजीपाल्यांची आवक घटल्यामुळे दर वाढले असून येत्या काही दिवसात हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भेंडी, गवार, शिमला मिरची आणि तोंडली यांच्या दराने किरकोळ बाजारात शंभरी गाठली आहे. तर, पालेभाज्यांचे भाव देखील वाढले आहेत. मेथीच्या जुडीचा भाव ३५ ते ४० रुपयाने वाढला असून कोथिंबिरीचा भाव देखील शंभरीच्या वर गेलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Besan Ladoo Racipe: घरच्या घरी बनवा तोंडात विरघळणारा स्वादिष्ट बेसन लाडू; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: भावली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर हल्ला

Vacancy...Vacancy !! राम मंदिराच्या CEO पदासाठी भरती; काय आहे अट आणि पात्रता, किती मिळेल मानधन?

पीडित मुलीसह एका रात्री ६ जणांना क्रूरपणे संपवणाऱ्या आरोपीचाही मृत्यू, त्या ६० तासांत नेमकं काय घडलं?

Accident : काळाचा क्रूर घाला! लग्नाला अवघे ६ दिवस झाले अन् सासरहून माहेरी जाताना जागीच मृत्यू; लग्नघर शोकाकुल

SCROLL FOR NEXT