Leafy vegetables damage saam tv
Video

Vegetable Prices: भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले; अवकाळी पावसाचा फटका|VIDEO

Kitchen Budgets Strained: आवक कमी झाल्याने टोमॅटो, फ्लॉवर, वांगी, शेवग्याच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली असून पावसामुळे पालेभाज्यांचे प्रंचड नुकसान झाले आहे.

Omkar Sonawane

अवकाळी पावसाचा फटका काही भाज्यांना बसला आहे. गवार, शेवगा, वाल आणि वाटाणा या भाज्यांचे दर गगनाला भिडले आहे. तसेच फ्लॉवरचा गड्डा देखील महाग झाला आहे. भाजीपाल्यांचे दरही पाच ते दहा रुपयांनी कडाडले आहेत. गेल्या दीड महिन्यानंतर प्रथमच निम्म्या भाजीपाल्याचे दर वाढल्याने महिलांचे किचनमधील बजेट कोलमडले आहे. लासणाचे दर आवाक्यात आल्याने लासणाची फोडणी मात्र किचनमध्ये वाढली आहे. पुणे

पावसामुळे पुणे बाजार समितीत भाज्यांची आवक घटल्यामुळे आवक कमी झाल्याने टोमॅटो, फ्लॉवर, वांगी, शेवग्याच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसामुळे पालेभाज्यांचे प्रंचड नुकसान झाले असून बाजारात पालेभाज्यांची आवक कमी आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात वीस ते तीस टक्के वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT