VBA got the shiti symbol to Ramesh Baraskar for Madha Lok sabha  Saam TV
Video

Madha Lok Sabha Constituency : माढ्यात वंचितला शिट्टी चिन्ह, रमेश बारसकर निवडणुकीच्या रिंगणात

Madha Lok Sabha Constituency Today News | माढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला शिट्टी हे चिन्ह मिळालं आहे. वंचिकडून रमेश बारसकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Saam TV News

माढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला शिट्टी हे चिन्ह मिळालं आहे. वंचिकडून रमेश बारसकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दोन उमेदवारांनी शिट्टी चिन्हाची मागणी केली. त्यामुळे ड्रॉद्वारे हे चिन्ह वाटप करण्यात आलं आणि यामध्ये रमेश बारसकर यांना शिट्टी हे चिन्ह मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganga River : देशात ४०० नद्या पण 'या' नदीला राष्ट्रीय महत्त्व का? ९९% लोकांना माहितीच नाही

Maharashtra weather: राज्यात आज कुठे बरसणार पाऊस? ‘या’ ५ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा अंदाज, हवामान विभागाची माहिती

Tuesday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ७ राशींची होणार चांदीच चांदी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

SCROLL FOR NEXT