Vasubaras Diwali SAAM TV
Video

Diwali 2025: वसुबारसनिमित्त गोमातेची पूजा करत शेतकऱ्यांनी केली दिवाळी सणाची सुरूवात; पाहा VIDEO

Vasubaras Celebration : आज दिवाळीचा पहिला दिवस. आज पासून शेतकऱ्यांची दिवाळी सुरू होणार आहे. आज वसुबारस आहे आणि या दिवसापासून शेतकऱ्याची खऱ्याअर्थाने दिवाळी सुरू होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विशाल शिंदे, साम टिव्ही

आज पासून शेतकऱ्यांची दिवाळी सुरू होणार आहे. आज वसुबारस आहे आणि या दिवसापासून शेतकऱ्याची खऱ्याअर्थाने दिवाळी सुरू होते गाई वासराची पूजा करून शेतकरी दिवाळीला सुरुवात करतो. शेतकऱ्यांच्या घरात सुख समृद्धी आनंद नांदावा व अन्य धान्याची भरभराटी यावी यासाठी शेतकरी आपल्या दारातील गाय वासरू यांना पूजा करतो त्यांना निवेद चारतो व आजपासून दिवाळीला सुरुवात करतो. परभणीच्या मजलापुर येथील शेतकरी बाळासाहेब हिंगे यांनी आपल्या गाई वासरांची पूजा केली आहे त्यांनी सांगितले की यावर्षी जरी पावसामुळे नुकसान झाले असले तरी आम्हाला आमच्या गाईचे पूजाही करावी लागते जरी ह्या दिवाळीला कपडे घेता आले नसले तरी आम्ही कमी प्रमाणात मात्र दिवाळी साजरी करणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT