vasai news  saam tv
Video

Vasai News: धक्कादायक! तब्बल 11 कोटी 58 लाखांचा ड्रग्स जप्त, VIDEO

Shocking News: काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ड्रग्स माफिया सापडत आहे, यामुळे तरुणाईही नक्षेच्या विळख्यात अडकली आहे.

Omkar Sonawane

वसई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महेश अपार्टमेंटच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून पोलिसांनी सुमारे 11 कोटी 58 लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थ (ड्रग्स) जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केली. मिळालेल्या माहितीनुसार, एक नायजेरियन नागरिक या ठिकाणी ड्रग्सचा अवैध व्यवसाय करत होता. पोलिसांनी आरोपीच्या घराची झाडाझडती घेतली असता, तिथे मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठवलेले आढळून आले.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, वाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने वसई परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ‘मुलुंडचा आमदार चोरीला गेला’; काँग्रेसचे राकेश शेट्टी यांची पोलिसांत तक्रार

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT