Varsha Gaikwad Uddhav Thackeray Saam TV News
Video

Varsha Gaikwad Uddhav Thackeray: उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वर्षा गायकवाड उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल!

Maharashtra Politics: काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली ही पहिलीच भेट आहे.

Saam TV News

मुंबई : वर्षा गायकवाड मातोश्रीवर (Vardha Gaikwad meet Uddhav Thackeray) दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली ही पहिलीच भेट आहे. वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी काँग्रेसने दिली आहे. दरम्यान, विनोद घोसाळकर हेही मातोश्रीवर यावेळी उपस्थित असल्याची माहिती मिळतेय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आता वर्षा गायकवाड यांची नेमकी काय चर्चा होते, हे पाहणं महत्त्वाचंय. महाविकास आघाडीने मुंबईच्या सहापैकी चार जागा ठाकरे गटाला तर दोन जागा या काँग्रेसला जागावाटपासून जाहीर करण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

SSC HSC Student: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Accident : हृदयद्रावक! काही दिवसांवर लग्न, पत्रिका वाटण्यासाठी जाताना भरधाव कारने चिरडले; नवरदेवासह दोघांचा मृत्यू

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT