Vanchit Bahujan Aghadi Symbol  Saam tv
Video

Vanchit Bahujan Aghadi Symbol : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडून विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीला मिळालं नवीन चिन्ह, VIDEO

Vanchit Bahujan Aghadi New Symbol : केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाकडून विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीला नवीन चिन्ह मिळालं आहे. वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून गॅस सिलिंडर चिन्ह मिळालं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीची अनेक राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याचदरम्यान, भारतीय निवडणुक आयोग सचिवालयाकडून एक पत्र जारी केलं. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 'गॅस सिलेंडर' चिन्ह दिल्याचे घोषित केलें आहे.

वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दौरा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने चाचपणी सुरु केली आहे. यातच राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलिंडर चिन्ह मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT