RajRatna Ambedkar News SaamTv
Video

VBA News : राजरत्न आंबेडकरांच्या कार्यक्रमात वंचितचा गोंधळ

Akola News : अकोल्यात अकोट येथील डॉ. राजरत्न आंबेडकर यांचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला आहे.

Saam Tv

अकोल्यात डॉ. राजरत्न आंबेडकर यांचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात होता एक दिवसीय धम्म मेळावा आयोजित करण्यात आला होता. स्वत:ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पणतू सांगणाऱ्या राजरत्न यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या गडात आल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातलाय. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून राजरत्न राजकीय अजेंडा राबवित असल्याचा आरोप वंचितने केला. अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात होता एक दिवसीय धम्म मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी हा गोंधळ झाला. यावेळी वंचितकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT