Vaishali Darekar On Kalyan Lok Sabha Saam Tv
Video

Vaishali Darekar On Kalyan Lok Sabha | कल्याणमध्ये मशाल पेटणार? वैशील दरेकरांचं मोठं वक्तव्य

Vaishali Darekar News Today | ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या मतमोजणी केंद्र परिसरात दाखल झाल्या आहेत. अशातच त्यांनी लोकसभेच्या निकालावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

कल्याण लोकसभेत शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत सुरू आहे. वैशाली दरेकर मतमोजणी केंद्र परिसरात दाखल झाल्या आहेत. अशातच जनतेने पेपर लिहिलाय. त्यामुळे धाकधूक नाही. मात्र, उत्सुकता कायम आहे आणि मशालच लोकसभेत जाणार असल्याचं वक्तव्य वैशाली दरेकर यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT