Donald Trump Target Iran saam tv
Video

US Iran war : इराणच्या ४८ नेत्यांना एकाच वेळी मारले, डोनाल्ड ट्रम्प यांनी कारणही सांगितले

Donald Trump Target Iran News : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ४८ नेत्यांना ठार केल्याचा दावा करत मोठा खुलासा केला आहे. अणुबॉम्ब कार्यक्रम रोखण्यासाठी हल्ला आवश्यक होता असे त्यांनी सांगितले.

Namdeo Kumbhar

Donald Trump statement Iran Latest Marathi News : इराणचे 48 नेते मारले गेल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे. आम्ही योग्य तेच करतोय असेही यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराण अणुबॉम्ब विकसित करत होता, त्यामुळे इराणच्या तळावर हल्ला करणं आवश्यक होतं असंही यावेळी ट्रम्प यांनी म्हटलंय. फॉक्स न्यूजशी बोलताना ट्रम्प यांनी हा दावा केला आहे. (US Iran war news)

इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी' (Operation Epic Fury) अंतर्गत अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे तब्बल ४८ नेते मारले गेल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे.

या मोहिमेत आम्हाला अनपेक्षित यश मिळत असून एकाच झटक्यात इराणचे ४८ नेते संपले आहेत. हे ऑपरेशन अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने पुढे जात आहे, असे ट्रम्प म्हणाले. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते आयतोलला अली खामेनी यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला असून, यामुळे इराणमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET पेपर फोडणारा मुख्य सूत्रधार मोकाटच, NEET पेपरफुटीचे 9 आरोपी राज्यात

आयोध्येनंतर बाळूमामा देवस्थानातही घोटाळा, देवस्थानात कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार?

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट; कर्जमुक्ती योजनेतील पहिली मोठी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Maharashtra News Live Update: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT