Donald Trump Saam Tv
Video

Tariff: जगात पुन्हा खळबळ; ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब; भारतावर काय होणार परिणाम?

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफची घोषणा केली आहे. औषधे आणि स्टीलच्या आयातीवर टॅरिफ लावला आहे.

Siddhi Hande

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. औषध आणि मेटल आयातीवर 'टॅरिफ बॉम्ब' टाकला आहे. या गोष्टींवर टॅरिफ लादला आहे. सरकारी अटी न मानणाऱ्या औषध कंपन्यांवर १००% टॅरिफ लादला जाईल. स्टील आणि अॅल्युमिनियमसारख्या मेटलवर ५०% टॅरिफ लावलाय. अमेरिकेत उत्पादन वाढवण्यासाठी आणि किमती कमी करण्यासाठी हे आक्रमक पाऊल उचललंय.याचा मोठा फटका भारतीय फार्म कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे. भारत हा जगभरात फार्मा हब म्हणून ओळखला जातो. जगभरातील अनेक देशांमध्ये आपण औषधे आयात करतो. भारत हा देशातील जगातील दोन नंबरचा स्टील उत्पादन देश आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा थेट भारतावर परिणाम होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT