Urfi Javed addresses rumours related to her religion in an exclusive interview. Saam Tv
Video

अभिनेत्री ऊर्फी जावेदने मुस्लिम धर्म सोडला? आता कोणता धर्माचं पालन करतेय? VIDEO

Urfi Javed Breaks Silence On Religion Rumours: उर्फी जावेदने धर्माबाबत पसरलेल्या अफवांवर मौन सोडत सत्य सांगितले आहे. कोणत्याही धर्माचं पालन करत नसल्याचं आणि आपण नास्तिक असल्याचं उर्फीने स्पष्ट केलं आहे.

Omkar Sonawane

सोशल मीडियावर आपल्या ड्रेसिंगमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेद सध्या धर्माबाबत पसरलेल्या अफवांमुळे चर्चेत आहे. उर्फीला इस्लाम धर्मातून बाहेर काढण्यात आलं असून ती हिंदू धर्म स्वीकारून गीता भारद्वाज नाव धारण करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यावर आता उर्फी जावेदने मौन सोडलं आहे. IANS ला दिलेल्या मुलाखतीत तिने या सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. आपण खूप आधीच इस्लाम धर्म सोडला असून कोणत्याही धर्माचं पालन करत नसल्याचं उर्फीने स्पष्ट केलं आहे. तसेच मी नास्तिक आहे असे ही ती म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT