Sindhudurg Rain News | Saam Tv News
Video

Sindhudurg Rain News | अवकाळी पावसाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजेरी!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे आंब्यासह इतर पिकांचं देखील नुकसान झाल आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ घावनळे गावकरवाडी भागाला काल झालेल्या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे.

Saam TV News

Sindhudurga Rain Updates | सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे आंब्यासह इतर पिकांचं देखील नुकसान झाल आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ घावनळे गावकरवाडी भागाला काल झालेल्या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. या वादळात हजारो झाडे जमीन दोस्त झालीयेत. या वादळाने अनेक शेतकऱ्यांच्या आंबा बागायती जमिनदोस्त झाल्यात. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांची मोठी हानी झालीये. या वादळी वाऱ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय.  प्रचंड सोसाट्याचा वारासह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालंय. अद्याप पंचनामे झाले नसल्याने बागायतदार वर्गात नाराजीचे सूर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT