Rajgurunagar Rain News SAAM TV
Video

Rajgurunagar Rain News | पुण्यातल्या राजगुरूनगरमध्ये जोरदार पाऊस, आंब्याला फटका

पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राजगुरूनगरच्या पाईट परिसरात हा पाऊस पडला आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे.

Saam TV News

पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राजगुरूनगरच्या पाईट परिसरात हा पाऊस पडला आहे. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे आंब्याला मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेला आंबा खाली पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फक्त राजगुरूनगर नाही तर पिंपरी चिंचवड आणि कोकणातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही अवकाळी पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT