Sangli Rain Saam tv
Video

Sangli Rain News | अबब! तुफान पाऊस आणि कोसळली बर्फाच्या लादीएवढी भली मोठी गार, बघून सगळेच झाले अवाक्

Sangli Unseasonal Rain : सांगलीत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. पावसासह गाराही पडल्या. शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे भली मोठी गार आदळली. तिचा आकार बघून सगळेच अवाक् झाले.

Saam TV News

राज्यातील काही ठिकाणी मागील काही दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पूर्वमोसमी पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी तर गारपीट झाली असून, पिके आणि फळबागांचं नुकसानही झालं आहे. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातही पाऊस झाला. बिळाशी येथेही पाऊस कोसळला. येथील एका घरासमोर भली मोठी गार पडली. तिचा आकार जवळपास बर्फाच्या लादीएवढा होता. एवढी मोठी गार कोसळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरातील लोक ही गार बघण्यासाठी गर्दी करू लागले. सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. तालुक्यातील पश्चिमेकडील चांदोली शेंडगेवाडीच्या रस्त्यालगतची झाडेही उन्मळून पडली होती. तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT