Pune rain saam tv
Video

Pune Rain: रस्ते पाण्याखाली, गाड्या वाहून गेल्या, पालिकेचे पितळ झाले उघडे|VIDEO

PMC failure: संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून पुणे शहरात मात्र या पावसाने नागरिकांच्या दुचाक्याच वाहून गेल्या.

Omkar Sonawane

पुणे: पुण्याच्या कात्रज भागात कात्रज कोंढवा रोड, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, सुखसागर व परिसरात पावसाने काल दुपारी चार वाजल्यापसून पावसाने दणकावून हजेरी लावली. रात्री साडेसातनंतर विजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झाल्याने अक्षरशः दुचाकी या पाण्यात वाहून गेल्याचे पहायला मिळाले. यामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मागच्या काही दिवसांपासून पुणेसह संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मात्र या अवकाळी पावसातच पुणे महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे. पुणे एयरपोर्ट देखीलकर देखील अतिशय दयनीय अवस्था झाल्याने प्रवाशांचे हाल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

SCROLL FOR NEXT