Election Comission News  Saam Tv News
Video

Ambadas Danve News : अडीच कोटीत Evm हॅक! अंबादास दानवेंना कुणी दिली ऑफर?

Ambadas Danve News : ईव्हीएम मशीन हॅक करायची दानवेंनी ऑफर! अडीच कोटीत ईव्हीएम हॅक करायची मागणी..

Saam TV News

Ambadas Danve News : EVM हॅक करण्यासंदर्भात अंबादास दानवे यांना अडीच कोटी रुपयांची मागणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात पोलिसांनी एका अटकही केली आहे. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना एका अज्ञाताने फोन करून अडीच कोटी द्या, मी ईव्हीएम हॅक करून देतो. असं सांगितलं. याबाबत अंबादास दानवे यांनी तात्काळ संभाजीनगर पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला. पोलिसांनी लागलीच सुत्र फिरवल्यावर आरोपीला अटक करण्यात आली. या व्यक्तीशी माझा फारसा संपर्क नसल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा महाघोटाळा! थेट पोलिसांच्याच पगारावर मारला दरोडा; मुख्य सूत्रधार अखेर अटकेत

Maharashtra News Live Update: प्लास्टिकच्या कारखान्यात भीषण आग, आगीत काही कामगार अडकल्याची भीती

Gold Price Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT