badlapur Firing News: बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली.  saam tv
Video

Badlapur Shooting : बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार, VIDEO

Badlapur Breaking News : बदलापूर रेल्वे स्थानकात आज, गुरुवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास गोळीबार झाला. एका व्यक्तीने दोघांवर हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Saam Tv

बदलापूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच शाळेतील दोन लहान मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर जनक्षोभ उसळला होता. शाळेत आणि रेल्वे स्थानकातच रेल रोको करण्यात आला होता. आता या घटनेला काही दिवस उलटत नाहीत, तोच बदलापूर पुन्हा धक्कादायक घटनेनं हादरलं. बदलापूर रेल्वे स्थानकातच गोळीबार झाला.

बदलापूर रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफॉर्मवरच एका व्यक्तीने दोघा जणांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गोळीबार झाला तेव्हा स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. संध्याकाळचे सहा वाजले होते. त्यावेळीच हा गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. पोलीस रेल्वे स्थानकावर तात्काळ पोहोचले. त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात गोल्फ क्लब उड्डाण पुलावर दहा गाड्या एकमेकांना धडकल्या

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT