VIDEO: Nashik मध्ये दूध दरवाढीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनोखं आंदोलन Saam TV
Video

VIDEO: Nashik मध्ये दूध दरवाढीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनोखं आंदोलन

Sharad Pawar Group Protest News: दुधाचा दर वाढवण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन, शरद पवार गटाकडून अनोखं आंदोलन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दुधाला चाळीस रुपये दर मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. संभाजीनगरमध्ये दूध रस्त्यार ओतून शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येतय, यादरम्यान नाशिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं अनोखं आंदोलन सुरु आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसह गाई घेऊन शरद पवार गटाचं आंदोलन सुरु आहे. गाई घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येत आहे. दुधाला अनुदान नको फिक्स रेट द्यावा अशी दूधउत्पादक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. दूध दरवाढीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून गाई घेऊन मोर्चा काढण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child swallowed magnet: धक्कादायक घटना! खेळता खेळता सात वर्षांच्या मुलीने गिळला चुंबक, डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव

Income Tax Return: करदात्यांनो सावधान! यंदा 'ITR' भरताना 'ही' एक चूक पडेल महाग; थेट येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस

Maharashtra News Live Update : लोणावळ्यात पावसाची दमदार हजेरी, पर्यटकांची पर्यटनासाठी वाढली येण्याची शक्यता..

Beed : 'जिवंत सोडणार नाही' म्हणत तरुणावर तलवारीने सपासप वार; बीडमधील खळबळजनक घटना

चेहऱ्यावर हवीय नैसर्गिक चमक? महागडे फेशिअल सोडा आणि रोज 'या' पद्धतीने लावा बर्फ

SCROLL FOR NEXT