Union Minister Prataprao Jadhav interacting with farmers in flood-affected farms of Buldhana district. saam tv
Video

Maharashtra: अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं शेतकऱ्यांना आश्वासन; तात्काळ मदतीचे आदेश | VIDEO

Heavy Monsoon Rains Damage: बुलढाण्यातील मेहकर व लोणार भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला आणि तात्काळ पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत.

Omkar Sonawane

संपूर्ण राज्यसह काही जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हा हवालदिल झाला आहे. झालेल्या नुकसणाची भरपाई मिळावी अशी मागणी राज्यातील शेतकरी करत आहे. याच सगळ्याचा आढावा केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, मेहकर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागात आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली. यावेळी मंत्री जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी विचारपूर करत त्यांना आधार दिला, तर प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. शिवाय जास्तीत जास्त नुकसानाची भरपाई कशी मिळेल, यासाठी सुद्धा आपण राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन मंत्री जाधव यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT