Murlidhar Mohol Saam tv
Video

Murlidhar Mohol : अखेर गुंड गजा मारणेच्या मुसक्या आवळल्या; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले...

Murlidhar Mohol News : गुंड गजा मारणे याच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुणे पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Vishal Gangurde

गुंड गजा मारणेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण गजा मारणेच्या गुंडांनी मारहाण केली होती. याच प्रकरणी गजा मारणेला अटक करण्यात आली आहे. यावर केंद्रीय मंत्री गजा मारणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले,कोणी चुकला असेल, तर त्याला कायदा सुव्यवस्था आहे. या प्रकरणी पोलीस कारवाई करत आहे'.

'पुण्यात मागच्या काही दिवसांत काही घटना घडल्या. पोर्शे कार प्रकरणात पोलिसांनी मोठं काम केलं. पोलिसांनी ड्रग्ज देखील जप्त केलं आहे. पुण्यातील कायदा सुव्यवस्थेतील त्रुटी असतील, त्या पोलिसांनी कमी केल्या पाहिजे. त्यातून पोलिसांनी कारवाई केली आहे, असे मोहोळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT