Special Report Saam Tv News
Video

Special Report : सोनं झालं स्वस्त, खरेदी करा मस्त! एकाच आठवड्यात 5 हजारांची घसरण..

Special Report : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सोन्यावरील कस्टम ड्युटी 6% पर्यंत कमी केल्यामुळे सोनं देशभरात स्वस्त!

Prasad Jagtap

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोन्यातील कस्टम ड्युटी 6 टक्के कमी केल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. या घोषेनंतर सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ती अद्याप कायम आहे. मुंबईसह राज्यभरात सोनं आणि चांदी स्वस्त झालं आहे. पाहूया एक रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avoid Using Kokum: कोणत्या भाज्यांमध्ये कोकम टाकू नये?

MLC Election: विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसचा मोठा डाव; पाठिंब्यासाठी ठाकरेंसमोर ठेवली एक अट

Marathi language : मराठीची सक्ती लादू नका, शिंदेंसेनेच्या नेत्याचं सरनाईकांना पत्र, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

Siddheshwar Express : सिद्धेश्वर एक्सप्रेसवर दरोडा; RPF ने उधळवला डाव, ९ महिलांना बेड्या

SCROLL FOR NEXT