Union Budget 2025 Updates SaamTv
Video

Union Budget 2025 : १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त; काय आहे तज्ज्ञांचं मत, पाहा Video

Income Tax Slab Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न हे करमुक्त करण्यात आल्याची घोषणा केली आहे. त्यावर तज्ज्ञांनी मत दिलं आहे.

Saam Tv

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आठवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात विकासाला गती देणे, सुरक्षित समावेशक वाढ, खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, घरगुती खर्चात वाढ, भारतातील उदयोन्मुख मध्यमवर्गाची खर्च करण्याची क्षमता वाढवणे या गोष्टींवर फोकस करण्यात आलेला आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पात करप्राणलीवर सर्वात मोठी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. १२ लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न हे करमुक्त असणार आहे, अशी घोषणा केल्याने नोकरदारवर्गाला मोठा दिलासा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. अर्थमंत्र्यांनी नवीन करप्रणाली देखील जाहीर केली आहे. दरम्यान, एकीकडे सरकार १२ लाखांपर्यंचे उत्पन्न करमुक्त असल्याचे म्हणत आहे तर दुसरीकडे कर देखील लावत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपण हे १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त कसं याबद्दल तज्ज्ञांचं विश्लेषण केलेलं आहे. किती उत्पन्नावर किती कर लागणार याबद्दल जाणून घेऊया...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT